आधी कधीही न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीही न केलेलं करावं लागेल.
आजच्या युगात यशस्वी न होण्यासाठी कुठलाही कारण नाही ,जगामध्ये हजार लोक आहेत ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त अडचणी आहेत , जास्त हलाकीच्या परिस्थितीना तोंड द्यावं लागतं त्याची कल्पनाही करण कठीण आहे.जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणारा नेपोलियन तो एके काळी नोकरीच्या शोधात गल्लीबोळात उपाशीपोटी भटकणारा सामान्य तरुण असेल यावर विश्वास बसत नाही.
माणसं योगायोगाने , नशिबाने किंवा अपघाताने यशस्वी होत नाहीत .
यशस्वी होण्यासाठी तुम्हाला हे करावंच लागेल !
# निश्चित ध्येय ( Goal )
# इच्छा ( Desire )
# विचार ( Thought)
# दृष्टीकोन ( attitude )
# विश्वास ( Faith )
# कृती ( Action )
# मेहनत ( Hard Work )
# चिकाटी ( Persistancy )
# भीती ( Fear )
# अपयश ( Failure )
# निश्चय ( decision )
# सवय ( Habit )
# देणे ( Giving )
# संधी ( Opportunity )
# वेळ ( Time)
# स्वतःमध्येच आहे उत्तर
# काही विचार विचार करण्यासाठी
यशस्वी होण्याची इच्छा / विचार तुमच्या मनात नसता तर वरील सर्व विषय तुम्ही वाचलेही नसते , हा तुम्ही यशस्वी होण्याचा पुरावा !
आता कामाला लागा !
Wish You all the best !👍